स्वत:ला रचितच जावे! प्रा. संदिप गिरासे २८ सप्टेंबर २०२५

माध्यमांतर या लेखात मिळून साऱ्याजणी मासिकाचे प्रतिनिधी आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं झोकून देऊन काम करणाऱ्या प्रा. संदीप गिरासे यांनी एक वेगळी आणि आत्मपरीक्षणात्मक वाट उघडली आहे. स्त्री-पुरुष समानतेबद्दल बोलताना ते स्वतःच्या अनुभवातून पुरुषी अहंकाराचे सूक्ष्म पैलू उलगडतात आणि पुरुषांना ‘पुरुषभान’ जागवण्याचं आवाहन करतात. समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी कायदे, चळवळी आणि उपक्रम महत्त्वाचे असले तरी …